spot_img
0.6 C
New York
Tuesday, March 24, 2026

Buy now

spot_img

राहुरीत चक्क जनावरे व बकऱ्यांबरोबर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्याला नागरिकांनी धो..धो..धुतले…?

राहुरी फाॅक्टरी / दि. २१ मे.

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी चिंचविहिरे परिसरात एका विक्रृत तरुणाने शेळ्या व जनावरांबरोबर अनैसर्गिक कृत्य करतांना काही तरुणांनी बघितले यावेळी आरडा ओरड झाली असता नागरिक जमा झाले असता नागरीकांना सदर तरुण काय करत होता हि माहिती मिळाली असता उपस्थित नागरिकांच्या डोक्याचा पारा चढला व त्या विक्रृत तरुणास येथेच्छ चोप दिल्याची घटना घडली असल्याची माहिती समजली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी व चिंचविहिरे परिसरात एका विकृत तरुणाने चक्क शेळ्या व जनारांवर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार घडला आहे सदर प्रकार झाला तेव्हा आजूबाजूला असलेल्या काही तरुणांनी मोबाईल मध्ये हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
संबंधित तरुण हा जनावरांबरोबर अनैसर्गिक कृत्य करत असताना त्या ठिकाणी काही तरुणांनी येऊन संबंधित तरुणाला चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे.
सदर प्रकार हा पोलिसांपर्यंत पोहचला मात्र तक्रार देण्यासाठी कोणी पुढे आलं नसल्याने अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली नसल्याचे समजले आहे‌.
मात्र अशा विक्रृतावर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत नागरीकांमध्ये व्यक्त होत आहे.
या घटनेबाबत पोलीस प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

भव्य कुस्ती स्पर्धांनी रंगणार तमनर आखाडा : मुळामाई देवी यात्रा उत्सवात ‘मुळामाई केसरी’ किताबासाठी १.११ लाखांचे बक्षीस..

भव्य कुस्ती स्पर्धांनी रंगणार तमनर आखाडा : मुळामाई देवी यात्रा उत्सवात ‘मुळामाई केसरी’ किताबासाठी १.११ लाखांचे बक्षीस..   राहुरी ( सार्वमंथन /प्रतिनिधी)   राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे...

भव्य कुस्ती स्पर्धांनी रंगणार तमनर आखाडा : मुळामाई देवी यात्रा उत्सवात ‘मुळामाई केसरी’ किताबासाठी १.९९ लाखांचे बक्षीस

भव्य कुस्ती स्पर्धांनी रंगणार तमनर आखाडा : मुळामाई देवी यात्रा उत्सवात ‘मुळामाई केसरी’ किताबासाठी १.११ लाखांचे बक्षीस.. राहुरी ( सार्वमंथन /प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!