spot_img
19.4 C
New York
Sunday, September 20, 2026

Buy now

spot_img

राहुरीत अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय तरुण ठार…

राहुरी फाॅक्टरी/
राहुरी फॅक्टरी येथील वाणी मळा परिसरातील हॉटेल ताईसाहेब समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिहार राज्यातील मुस्तफाबाद येथील सानी बसंतपूर ४८ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत बुधवारी रात्री मृत्य झाल्याची घटना घडली आहे.
 याबाबत समजलेली माहिती अशी की,बिहार राज्यातील मुस्तफाबाद येथील सानी बसंतपूर येथील श्री राम सहा हा पायी जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. घटनास्थळी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे, सोमनाथ देठे, अनिल वाणी, विकास सौदागर संतोष सौदागर, योगीराज कुलकर्णी यांनी धाव घेत मदत कार्य केले. याबाबत राहुरीच्या सरकारी वैद्यकीय सूत्रांनी सदर व्यक्तीस मृत म्हणून घोषित केले असून मयताचे  शवविच्छेदन करण्यात आले आहे.
राहुरी पोलीस बिहार पोलिसांशी संपर्क करून नातेवाईकांशी संपर्क साधत असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले आहे

Related Articles

पालकमंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाज! ढोल पथकात जाऊन वाजवला दणदणीत ढोल.

पालक मंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाजे! ढोल पावताला वाजवला दाणदणीत ढोल. श्रीरामपूर गणेशोत्सव उत्साह शिगेला भेटायला हवे होते. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीरामपूर दौऱ्यांवर विखे पाटलांनी ढोल...

सामाजिक कार्यकर्ता नाना डोंगरे को ‘दादा साहब फाल्के स्मृति दिवस सम्मान पुरस्कार’ से सम्मानित किया गया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!