नेवासा/ तालुक्यातील भानसहिवरा येथील कौस्तुभ गणेश जोशी या विद्यार्थ्यांने दहावीत उत्तम यश संपादन केल्याबद्दल अमळनेर येथील हनुमान भक्त ह भ प बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांनी सत्कार केला.