spot_img
18.9 C
New York
Sunday, September 20, 2026

Buy now

spot_img

राहुरीत राज्य महामार्गावर पुन्हा वाहन चालकावर पोलीसी कारवाईचा धडाका..

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पुन्हा रस्त्यावर..
राहुरी दि. 29 मे
राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावरील वाहने चुकीच्या दिशाने चालवणाऱ्यावर पुन्हा  आज गुरुवार दि.29 मे रोजी दरम्यान राहुरी पोलिसांच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला असल्याने नगर मनमाड राज्य महामार्गवरिल त्या वाहन चालकामध्ये चांगलीच खळबळ उडाली असुन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शहरातील युनियन बँकेच्या कॅश वाहनावरही  दंडात्मक कारवाई केली आहे.
शिर्डी व शिगपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्ग कायम ठप्प होत असतो याचे कारण म्हणजे काही वाहनधारक चुकीच्या दिशेने वाहन चालवून इतर वाहन चालकांना वेठीस धरत असल्याचा प्रकार समोर येत असल्याकारणाने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चुकीच्या दिशेने व रॉंग साईडने वाहन चालवणाऱ्यावर चांगली संक्रात आणल्याचे दिसून आले आहे.
संबंधित वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
काही वाहन चालकांना कोर्टात पाठविण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

पालकमंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाज! ढोल पथकात जाऊन वाजवला दणदणीत ढोल.

पालक मंत्री विखे पाटलांचा नादखुळा अंदाजे! ढोल पावताला वाजवला दाणदणीत ढोल. श्रीरामपूर गणेशोत्सव उत्साह शिगेला भेटायला हवे होते. सार्वजनिक गणेशोत्सव श्रीरामपूर दौऱ्यांवर विखे पाटलांनी ढोल...

सामाजिक कार्यकर्ता नाना डोंगरे को ‘दादा साहब फाल्के स्मृति दिवस सम्मान पुरस्कार’ से सम्मानित किया गया

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध विधायक उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देणारे अहिल्यानगरचे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना चित्रपट महर्षी दादासाहेब...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!