spot_img
26.2 C
New York
Tuesday, June 9, 2026

Buy now

spot_img

डॉ तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत ५६ जण रिंगणात…! तनपुरे, शेटे , धुमाळ यांच्यात तिरंगी लढत होणार..?

राहुरी/
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असलेले डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये १७३ जणांनी अर्ज दाखल केले होते यापैकी आता ५६ जण उमेदवारी करत असुन
या निवडणुकीत तिरंगी लढत फायनल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

राहुरीतील व्यापाऱ्याचा विश्वासघात,सोयाबीनचा ३० लाखांचा ट्रक मुद्देमाल जप्त.. ड्रायव्हरचा डाव फसला; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, राजगुरुनगरमधून ट्रक ताब्यात..

राहुरीतील व्यापाऱ्याचा विश्वासघात,सोयाबीनचा ३० लाखांचा ट्रक मुद्देमाल जप्त..   ड्रायव्हरचा डाव फसला; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, राजगुरुनगरमधून ट्रक ताब्यात..     राहुरी / सार्वमंथन प्रतिनिधी सोयाबीन बियाण्यांनी भरलेला ट्रक...

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेचे सभापती शिंदे मंत्री विखेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!