राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द महालगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालुंजे खुर्द महालगाव येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच कार्यक्रमाची अध्यक्षस्थान अण्णासाहेब नामदेव बोरुडे, तसेच कृषी अधिकारी, मालुंजे खुर्द सहकार सोसायटीचे माजी चेअरमन धोंडीभाऊ सकाहारी पवार, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, प्रमुख उपस्थिती मालुंजे खुर्द महालगाव चे कर्तव्यदक्ष ग्राम अधिकारी श्री मच्छिंद्रनाथ कचरू कटारनवरे उपस्थित सरपंच गंगुबाई पवार, उपसरपंच राहुल अनिल पवार, सोसायटीचे चेअरमन साईनाथ लोखंडे, व्हाय चेअरमन शेषराव सोळुंके, सर्व सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थिती होते




