spot_img
27.3 C
New York
Thursday, July 23, 2026

Buy now

spot_img

मालुंजेत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा

राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द महालगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालुंजे खुर्द महालगाव येथील ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला‌.
तसेच कार्यक्रमाची अध्यक्षस्थान अण्णासाहेब नामदेव बोरुडे, तसेच कृषी अधिकारी, मालुंजे खुर्द सहकार सोसायटीचे माजी चेअरमन  धोंडीभाऊ सकाहारी पवार, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, प्रमुख उपस्थिती मालुंजे खुर्द महालगाव चे कर्तव्यदक्ष ग्राम अधिकारी श्री मच्छिंद्रनाथ कचरू कटारनवरे उपस्थित सरपंच गंगुबाई पवार, उपसरपंच राहुल अनिल पवार, सोसायटीचे चेअरमन साईनाथ लोखंडे, व्हाय चेअरमन शेषराव सोळुंके, सर्व सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थिती होते

Related Articles

२० वर्षे न्यायाचा खेळखंडोबा! पवनराजे हत्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष — मग खून कोणी केला?”

२० वर्षे न्यायाचा खेळखंडोबा! पवनराजे हत्या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष — मग खून कोणी केला?”   साक्षीदार फितुर, पुरावे गायब, तपासावर न्यायालयाचे ताशेरे; लोकशाहीत न्याय मिळतो...

राहुरीत रेशन धान्याचा काळाबाजार उघड! सोनगाव सात्रळमध्ये 12 लाखांचा मुद्देमाल जप्त… स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; तरुण अटकेत, दोन वाहनांसह गहू-तांदळाचा साठा पकडला

राहुरी प्रतिनिधी | जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर लगाम घालण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने मोठा धक्का देत राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ शिवारात रेशनिंगच्या धान्याचा...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!