शनिशिंगणापूर /
नेवासा तालुक्यातील अमळनेर येथे बेंद वस्ती भूलोकीचे स्वर्ग श्री क्षेत्र देवगड येथील आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य शांती ब्रह्म प्रातः स्मरणीय यांच्या शुभहस्ते दत्त मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्यानंतर अमळनेर येथील वेदशास्त्र संपन्न राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्राप्त बालब्रह्मचारी ज्योतिष तज्ञ हनुमान भक्त बाल कृष्णजी महाराज यांचा शांती ब्रह्म भास्करगिरीजी महाराजांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.




