spot_img
24.3 C
New York
Saturday, June 13, 2026

Buy now

spot_img

शिले…गावच्या गोरख..’चा’ अश्लील कारणामा उघड..? तरुणीला लॉजवर नेऊन केला अत्याचार..

  1. शिले…गावच्या गोरख..’चा’ अश्लील कारणामा उघड..?

तरुणीला लॉजवर नेऊन केला अत्याचार..?

राहुरी / प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील शिले….गाव लिंगपिसाट गोरखचा कारणामा उघड झाला असुन एका नवविवाहित तरुणीला धमकावात कुठलेतरी आमिष दाखवत नगर मनमाड रोड लगत राहुरी फॅक्टरी परिसरातील एका लाॅजमधे नेऊन अत्याचार केला असुन याबाबत संबंधित तरुणीला तिच्या पतिने बेदाम मारहाण केली असुन तिच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

या बाबत संबंधित तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी नगर येथे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे समजले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की चार ते पाच दिवसांपुर्वी एका नगर येथील तरुणीला तालुक्यातील शिले…..गाव भागातील गोरख नामक तरुणाने तरुणीला दमबाजी करत राहुरी येथे बोलावून घेतले व तिला आपण चर्चा करु असे म्हणुन राहुरी फॅक्टरी परिसरातील एका लाॅजमधे आधार कार्ड ओळखपत्र देवून रुम घेतला व तिच्यावर अत्याचार केला असल्याची चर्चा सध्या होत आहे.

याबाबत संबंधित तरुणीबरोबर झालेल्या घटनेबाबत तिच्या पतिला हा प्रकार समजाताच तिला बेदाम मारहाण केली असल्याचे समजले असुन तिच्यावर नगर येथे उपचार सुरू असल्याचे बोलले जात असुन या अत्याचार प्रकरणी संबंधित तरुणी गोर..ख नामक तरुणा विरोधात नगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे समजले आहे.

या शिले…… गाव भागातील गोर…ख चे कारणाम्यामुळे या भागात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून त्या गोर..खने यापूर्वीही राहूरीत एका महिलेची छेड काढल्या प्रकरणी त्याला येथेच्छ चोप दिला असल्याची माहिती समजली आहे.

गोर..खने अनेक केलेले गैर उद्योगाची माहिती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर उघड होणार हे मात्र निश्चित…

 

 

 

 

Related Articles

राहुरीतील व्यापाऱ्याचा विश्वासघात,सोयाबीनचा ३० लाखांचा ट्रक मुद्देमाल जप्त.. ड्रायव्हरचा डाव फसला; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, राजगुरुनगरमधून ट्रक ताब्यात..

राहुरीतील व्यापाऱ्याचा विश्वासघात,सोयाबीनचा ३० लाखांचा ट्रक मुद्देमाल जप्त..   ड्रायव्हरचा डाव फसला; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, राजगुरुनगरमधून ट्रक ताब्यात..     राहुरी / सार्वमंथन प्रतिनिधी सोयाबीन बियाण्यांनी भरलेला ट्रक...

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी विधान परिषदेचे सभापती शिंदे मंत्री विखेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल..

अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!