राज्यातील पहिल्या टप्प्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.. 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर ला मतमोजणी
५ नोव्हेंबरला राहुरीत भाजप-महायुतीचा निर्धार मेळावा नामदार राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप कार्यकर्त्यांना देणार मार्गदर्शन
खडांबे खुर्द येथे स्व. शिवाजीराव कर्डिले यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न.
श्रीरामपुरात भाजपला मोठा धक्का — प्रकाश चित्ते यांचा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश.. श्रीरामपूरच्या राजकारणात पुन्हा भूकंप — शिंदे गटाची ताकद वाढणार!
मुळा धरणाचा विसर्ग २५ हजार क्युसेसवर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन